9 Key Points You Need to Hit in Every New Business Pitch | Inc.com


https://www.inc.com/martin-zwilling/9-key-points-you-need-to-hit-in-every-new-business-pitch.html

Contact and connection via whatsapp


Contact आणि Connection….
मध्ये नेमका काय फरक ?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,
“साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.

पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”

साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.

साधू : “तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?”

पत्रकार : “येस !! का हो ?”

साधू : “घरी कोण कोण असत?”

आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं.

कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

तरी मूळ प्रश्नाचे “उत्तर” मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.

तो म्हणाला : “माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण !

सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत.”

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?”

(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)

साधू : “तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?”

पत्रकाराने राग आवरत सांगितलं
“बहुतेक एक महिना झाला असावा.”

साधू : “तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ?

एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?”

(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)

तरी त्याने उत्तर दिले : “गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो”

साधू : “त्यावेळी किती दिवस एकत्र होता?”

पत्रकार (हळवा होत) : “तीन दिवस होतो”

साधू : “तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?”

(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?”

वडिलांना विचारलं का ? की कसे आहात?
आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?”

(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).

साधू : “बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको.

तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते.

Contact आणि Connection !!

तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही
Connection नाहीय.

You are not connected to him.

आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी “लगावं” असणं वेगळं.

कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते.

एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे,

आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं…. हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही

तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही.

आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.

एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला.

आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं..आपण आपले सख्खे नातेवाईक,आपले मित्र,आपले शेजारी,सहकारी,समाज..सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो...

सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही..कसला संवाद नाही. कसल्या चर्चा नाहीत. सगळे स्वमग्न झालेत..!

आपण वरचेवर बदलत चाललोय..हेच खरं आहे..!

इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय….

कुणाला जवळ करायचं,कधी जवळ करायचं,हे चांगलच समजायला लागलयं.. प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे..गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे..वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं..!

दाहक असलं ..तरी सत्य हेच आहे..

संपर्क,संवाद वाढवणं,एकमेकांना समजून घेणं,जाणून घेणं म्हणजेच connection..

वरील घटनेतील “साधू” म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले
स्वामी विवेकानंद होते.

DID YOU KNOW..


Did you know…

… that today is Grandfathers in Space Day? On April 13, 2002, the world’s first pair of spacewalking grandfathers, named the Silver Team, took the first space walk outside the international space station. They were the Shuttle Atlantis astronauts Jerry Ross and Lee Morin.

~~~

Today’s Inspirational Quote:

“What a bargain grandchildren are!  I give them my loose change, and they give me a million dollars’ worth of pleasure.”

— Gene Perret

16Apr


Did you know…

… that today is Discovery of the Location of Happiness? In 2301 B.C., Hi Ling Su, a Chinese scholar and saint, discovered that happiness lies in the heart, not somewhere outside of ourselves.

~~~

Today’s Inspirational Quote:

“But what is happiness except the simple harmony between a man and the life he leads?”

— Albert Camus

A friend sends wonderful quotes daily…

“The sun shines for everyone, it doesn’t make choices. – Cristina Joy”. The latest one.

Call it Secular or Call it Blinding justice as no one can face the Sun in its full glory with naked eyes. His Light and heat is for all and must reach every individual.

Years ago, I read a sher which goes like this….

“Roshi chheen lee in unchi unchi deewaron ne

Past jarron ke naseem me Andhera hi rahaa” ….

May be in my youth I was more attracted ideologically to Karl Marx, Nietschze, Socialists as my fav Sher above means

The Skyscrapers have stolen the Sunshine

Poor shanty, hut-dwellers and their Destiny

They can’t even get that what is God’s gift to mankind and Free!!!

Think about it.