From my family whatsapp group,..


घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
ते आहे ज्ञान

देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
ते आहे दान

बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
ते आहे सत्य

करण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर
ती आहे दया

सोडण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर
तो आहे अहंकार.