Nice shloka, meaning found on Twitter today. Inspiring.


यौवनं धनसंपत्ति प्रभुत्वमविवेकिता ।

एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ॥

तारुण्य, धनसंपत्ती, सत्ता, अविवेकीपणा/अविचारीपणा यातील एकेक गोष्ट अनर्थाला कारणीभुत ठरते,

जिथे चारही एकत्र असतील तेव्हा तर